Surprise Me!

महापालिकेची मोठी चूक, Girish Mahajan यांच्या पदाचा चुकीचा उल्लेख! | Maharashtra Politics | Lokmat

2026-08-11 9 Dailymotion

जळगाव महापालिकेच्या वतीने नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महापालिका प्रशासनाच्या वतीने मोठी चूक झाली. कार्यक्रमस्थळी मंत्री गिरीश महाजनांच्या पदाचा चुकीचा उल्लेख असलेला फलक लावण्यात आला होता.

#jalgaon #jalgaonnews #girishmahajan #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment